असंख्य घटनाच्या कल्लोळातून आपल्या जगण्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडामोडींची चिकित्सा करणारं... बातमीपत्राच्या रुढ कल्पनेला नवी ओळख देणारं चिकित्सापत्र... याच मंचावर भेटतील महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञ, अनुभवी पत्रकार, कलावंत, शास्त्रज्ञ, उद्योजक, साहित्यिक, समाजधुरीण आणि राजकारणीही. आपल्या मनातलं, मूक्त आणि समाजभान ठेवणारं माध्यम साकारण्याच्या प्रयत्नात सहभागी व्हा. 'सकलम' सबक्राईब करा.