ग्रामीण भागातील सचिन जाधव यांनी मर्यादित साधनांवर “तेंडल्या” हा चित्रपट निर्माण केला. कोणतीही पार्श्वभूमी नसताना तेंडल्या हा चित्रपट बनवला गेला. चित्रपट बनवत असताना अनेक अडथळे निर्माण झाले मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण झाली. तरीही न थांबता दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवला. प्रस्तुत मुलाखतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मदत नाकारणारे तेंडल्याचे दिग्दर्शक चित्रपट सचिन जाधव यांचा खडतर प्रवास, स्वप्नांसाठीची जिद्द आणि ग्रामीण तरुणाला प्रेरणा देणारी त्यांच्या निर्मितीमागची खरी कथा जाणून घेणार आहोत. मुलाखत - सचिन जाधव (दिग्दर्शक - तेंडल्या) मुलाखतकार - अक्षय जहागीरदार
वाहनांचा प्रवास आराम देण्याकडे होत आहे. या मुलाखतीमध्ये आपण कमान पाटा ते एअर सस्पेन्शन – वाहन प्रवासातील बदलत्या डिझाईनची दिशा समजून घेणार आहोत. डिझाईन एक्स्पर्ट देवेंद्र दिवाण यांच्यासोबत पॅसेंजर कार आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये होत असलेले डॅशबोर्ड, स्पेस डिझाईन बदल, मेटॉलॉजीचे नवीन ट्रेंड्स, फाउंड्री इंडस्ट्रीवरील परिणाम आणि बदलतं तंत्रज्ञान डिझाईन क्षेत्राला कसे आकार देत आहे याबद्दल सखोल चर्चा केली आहे. मुलाखत - देवेंद्र दिवाण (व्हेइकल डिझायनर) मुलाखतकार - अक्षय जहागीरदार
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदानाआधीच भाजपचा दबदबा
14-11-2025
भाजपला उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक बिनविरोध यश मिळाले आहे. राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. पण मतदानापूर्वीकच भाजपने लक्षणीय आघाडी मिळवली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत भाजपाचे १०० नगरसेवक आणि तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.
दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड
14-11-2025
भारत सरकारने जाहीर केलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) हे भारतीय शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक परिवर्तन मानले जाते. या धोरणामुळे शिक्षणातील संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर व्यापक चर्चा सुरू झाल्या आहेत.
आमच्या Spotify channel ला सबस्क्राईब करा किंवा थेट क्लिक करून ऐका